खुशखबर, अखेर तब्बल 10 हजार पेक्षा जास्त जागांसाठी भरती, अर्ज “या” तारखेपर्यंत सुरू! | Security Guard Bharti 2024

Security Guard Bharti 2024

Security Guard Bharti 2024 : आपण भरपूर दिवसापासून या भरतीची वाट पाहत होतात, आता ती प्रतीक्षा संपलेली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही भरती तब्बल 10,000 हजार सुरक्षा रक्षकांसाठी घेतली जात आहे. या भरतीसाठी कोणतीही अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आलेली नाही आहे, तर जस जसे उमेदवारांनी नोंदणी करत गेले की … Read more