Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 | शिक्षक भरतीची वाट पाहताय? शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत भरती
Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 आपण जर शिक्षक पदाच्या भरतीची वाट पाहत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज अंतर्गत भरती निघालेली आहे. ही भरती ” अतिरिक्त शिक्षक आणि अतिरिक्त सहअधिशिक्षिका ” या पदासाठी निघालेली आहे. या भरतीमध्ये 21 रिक्त जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही पदानुसार पात्र असाल तर लवकरात … Read more