युनिक आयांडेटिफिकेशन ऑथॉरीटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत UI/UX आणि डेटा सायन्स आक्रिटेक्ट सल्लागार पदासाठी भरती, मिळणार 30 ते 40 लाख पर्यंत वार्षिक वेतन | UIDAI Bharti 2024
UIDAI Bharti 2024 – मित्रांनो आपण जर B.Tech/ ME/MCA/Mm.Tech झाला असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या भरतीसाठी फक्त दोन पदे उपलब्ध आहेत, ती पदे म्हणजेच प्रिन्सिपल आक्रिटेक्ट (UI/UX) आणि डेटा सायन्स आक्रिटेक्ट सल्लागार. या पदांसाठी फक्त दोन रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. UIDAI Bharti 2024 मध्ये अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन म्हणजेच … Read more