तब्बल 1500 जागांसाठी युनियन बँक अंतर्गत भरती | Union Bank Of India Bharti 2024
Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही भरती एका पदासाठी घेतली जात आहे, ते पद म्हणजेच “स्थानिक बँक अधिकारी”. या पदासाठी एकूण 1500 जागा रिक्त आहेत, त्या जागा भरण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया भरती चालू झालेली आहे. या भरतीसाठी असलेल्या जागा विविध राज्यांसाठी आहेत. … Read more