वाणी मर्चंट्स को – ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत विवध रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या कोण-कोणती पदे आहेत रिक्त | Vani Merchants Bank Nashik Bharti 2024
Vani Merchants Bank Nashik Bharti 2024 : मित्रांनो नाशिक येथे असलेली बँक अंतर्गत नवीन भरती निघालेली आहे, ही भरती “अधिकारी, ई. डि.पी अधिकारी, लिपिक” या पदांसाठी घेतली जात आहे. ही भरती एकूण 10 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन (ई – मेल) / ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया … Read more