तब्बल 3883 पदांसाठी यंत्र लिमिटेड नागपूर अंतर्गत “अप्रेंटीस” पदासाठी भरती | Yantra Limited Bharti 2024

Yantra Limited Bharti 2024

Yantra Limited Bharti 2024 मित्रांनो आपण जर आयटीआय किंवा नॉन आयटीआय असाल तर तुमच्यासाठी भरती निघालेली आहे. ही भरती “अप्रेंटीस” पदासाठी घेतली जात आहे, तसेच ही भरती तब्बल 3883 जागांसाठी घेतली जात आहे. या पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात झालेली असून, या भरतीची अर्ज प्रक्रिया ही 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. Yantra Limited Bharti … Read more