TATA Group Mega Bharti 2024 : टाटा कंपनी सारख्या नावाजलेल्या काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली तर? तेही 1 लाख रुपये पगार पर्यंतची. मित्रांनो अशीच काहीशी नोकरी भरती TATA मध्ये चालू झाली आहे. या भरतीसाठी विविध पदे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
TATA Group Mega Bharti 2024 ची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 26 ऑक्टोंबर 2024 आहे, तरी अर्ज हा अंतिम तारीख येण्याआधी अर्ज भरावा. टाटा इन्स्टिट्यूट साठी वयाची अट ही 28 ते 43 पर्यंतची आहे.
TATA Institude मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना 18,500 ते 1,10,000 हजार रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे.
TATA Group Mega Bharti 2024
नोकरी विभाग : | TATA Institute |
वयाची अट: | 28 ते 43 वर्ष |
पदाचे नाव : | विविध पदे |
अर्ज प्रक्रिया : | ऑनलाइन आणि ऑफलाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 26 ऑक्टोंबर 2024 |
शिक्षण पात्रता: | पदांनुसार |
वेतन श्रेणी : | 1,10,000 रुपये पर्यंत |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती:-
ONGC मध्ये काम करण्यास इच्छुक आहात? तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ घेत आहे भरती, ONGC Bharti 2024
TATA Group Mega Bharti 2024