TIFR Mumbai Bharti 2024 टाटा मूलभूत संशोधन संस्था, ही घेत आहे नवीन भरती. ही भरती “लिपिक परिक्षणार्थी” या पदासाठी घेतली जात आहे. लिपिक परिक्षणार्थी साठी एकूण 15 पदे रिकामी ठेवण्यात आलेली आहेत.
टाटा मूलभूत संशोधन संस्था मार्फत होणाऱ्या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, या भरतीची अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे. तसेच TIFR Mumbai Bharti 2024 अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 14 नोव्हेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा: जर तुमचे वय 28 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.
तुमची निवड प्रक्रिया ही मुलाखती वरून होणार आहे, ही मुलाखत 18 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. तसेच जर तुमची निवड टाटा मूलभूत संशोधन संस्था मध्ये झाली तर तुम्हाला एकूण 22,000 प्रती महिना पगार मिळणार आहे.
TIFR Mumbai Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | टाटा मूलभूत संशोधन संस्था |
एकूण पदसंख्या | 15 |
पदाचे नाव | लिपिक परिक्षणार्थी |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे |
वयोमर्यादा | 28 वर्षे |
वेतन: | 22,000 रुपये महिना |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
मुलाखतीचा पत्ता : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
PDF पहा :- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरMPSC नगर विकास विभाग भरती 2024 | 208 पदांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी