TISS Mumbai Bharti 2024 : आपणास जर समाज कार्यकर्ते बनायचे आहे, तर TISS घेऊन आली आहे भरती. TISS ही समाज कार्यकर्ते पदासाठी भरती घेत आहेत, या भरतीमध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला 12,000 वेतन दर महा मिळणार आहे. तसेच या पदासाठी फक्त 3 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
TISS Mumbai Bharti 2024 ची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, या अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज हा ऑनलाईन ( ईमेल) द्वारे करावयाचा आहे.
अर्ज करण्यासाठी मेल आयडी – specialcellco@gmail.com
TISS Mumbai Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | TISS |
एकूण पदसंख्या | 3 |
पदाचे नाव | सामाजिक कार्यकर्ते |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | पदनुसार |
वयोमर्यादा | – |
वेतन: | 12,000 रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाइन ( ईमेल) |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
टीप :
अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकेल.
अर्ज करा :- | specialcellco@gmail.com |
PDF पहा :- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
अजून माहिती पाहिजे असल्यास तुम्ही pdf जाहिरात पूर्ण वाचणे आवश्यक आहे …. धन्यवाद!
इतर भरती :
कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक परिक्षणार्थी (MT) पदासाठी भरती | Coal India Ltd Bharti 2024