UIDAI Bharti 2024 – मित्रांनो आपण जर B.Tech/ ME/MCA/Mm.Tech झाला असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या भरतीसाठी फक्त दोन पदे उपलब्ध आहेत, ती पदे म्हणजेच प्रिन्सिपल आक्रिटेक्ट (UI/UX) आणि डेटा सायन्स आक्रिटेक्ट सल्लागार. या पदांसाठी फक्त दोन रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
UIDAI Bharti 2024 मध्ये अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन म्हणजेच मेल आयडी वर तुमचा अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे.
अर्ज पाठविण्याचा मेल आयडी : recruitment-to@uidai.net.in
जर तुमचे वय ये 68 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या पदांसाठी तुमची निवड झाली तर तुम्हाला बेंगळुरू मध्ये काम करावे लागणार आहे.
UIDAI Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | UIDAI |
एकूण पदसंख्या | 2 |
पदाचे नाव | प्रिन्सिपल आक्रिटेक्ट (UI/UX) आणि डेटा सायन्स आक्रिटेक्ट सल्लागार |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 ऑक्टोंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | B.Tech/ ME/MCA/M.Tech/BE/ MCA |
वयोमर्यादा | 62 वर्षे |
वेतन: | 30-40 लाख रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाइन ( ईमेल) |
नोकरीचे ठिकाण | बेंगळुरू |
UIDAI Bharti 2024 मिळणारा पगार नक्की किती असणार?
तुमची निवड झाल्यावर तुम्हाला प्रिन्सिपल आक्रिटेक्ट (UI/UX) आणि डेटा सायन्स आक्रिटेक्ट सल्लागार एकूण 30 ते 40 लाख रुपये प्रति वर्ष देण्यात येणार आहेत.
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
PDF पहा :- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
तब्बल 1137 पदांची भरती, NLC इंडिया अंतर्गत भरती चालू | NLC India Limited Bharti 2024