युनियन बँक अंतर्गत 1500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू | Union Bank of India Bharti 2024

Union Bank of India Bharti 2024 – आपण जर बँकेमध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर युनियन बँक ऑफ इंडिया ने आणली आहे भरती. ही भरती एका पदासाठी होत आहे तर ते पद म्हणजे ” स्थानिक बँक अधिकारी “. या पदासाठी 1500 जागा रिक्त आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरती द्वारे तुम्हाला सरकारी बँकेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे तसेच Union Bank of India Bharti 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 नोव्हेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.

Union Bank of India Bharti 2024
Union Bank of India Bharti 2024

Union Bank of India Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागबँक
एकूण पदसंख्या1500
पदाचे नावस्थानिक बँक अधिकारी
अर्ज करण्याची अंतिम तारीख13 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रताPDF जाहिरात मध्ये तपासा
वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष
वेतन: नियमानुसार
अर्ज पद्धतीऑनलाइन
नोकरीचे ठिकाणदेशभरात

काय असणार वयोमर्यादा ?

या भरतीसाठी अर्ज हा 20 ते 30 वर्ष असणाऱ्या उमेदवारांकडून मागण्यात आलेला आहे. तुम्ही SC/ST प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे, तसेच तुम्ही OBC प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

टीप:

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 13 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत. फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती | IOCL Bharti 2024

सर्व शिक्षणानुसार आयटी कंपनी मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी | Webtech Solution Nagpur Recruitment 2024

Leave a Comment