वाणी मर्चंट्स को – ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत विवध रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या कोण-कोणती पदे आहेत रिक्त | Vani Merchants Bank Nashik Bharti 2024

Vani Merchants Bank Nashik Bharti 2024 : मित्रांनो नाशिक येथे असलेली बँक अंतर्गत नवीन भरती निघालेली आहे, ही भरती “अधिकारी, ई. डि.पी अधिकारी, लिपिक” या पदांसाठी घेतली जात आहे. ही भरती एकूण 10 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Vani Merchants Bank Nashik Bharti 2024

या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन (ई – मेल) / ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.

Vani Merchants Bank Nashik Bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता:

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि वाणी मर्चंट्स को – ऑपरेटिव्ह बँक लि., वाणी परिस, शिवाजी रोड, वाणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

ई – मेल पत्ता :

  • vmc_bank@rediffmail.com
  • vmc_bank@vmcbank.co.in

नोकरी करण्यासाठी मिळणारे ठिकाण :

नाशिक येथे तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. https://vmcbank.co.in/branch

Vani Merchants Bank Nashik Bharti 2024 शिक्षण पात्रता:

मित्रांनो तुमचे शिक्षण जर अधिकारी, MBA Degree, ई. डी.पी अधिकारी साठी Computer Engineering तर लिपिक साठी B.Com/M.com/MBA झालेले असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

Vani Merchants Bank Nashik Bharti 2024

Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमीटेड अंतर्गत 40 रिक्त जागांसाठी भरती | IIFCL Bharti 2024

खुशखबर, अखेर तब्बल 10 हजार पेक्षा जास्त जागांसाठी भरती, अर्ज “या” तारखेपर्यंत सुरू! | Security Guard Bharti 2024

ITI, पदवीधर, डिप्लोमा यांना केंद्र शासना अंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे 197 जागांसाठी संधी! | AAI Apprentice Bharti 2024

Leave a Comment