वनरक्षक विभागात विविध रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी , पहा काय आहे पात्रता : Vanrakshak Bharti 2024

Vanrakshak Bharti 2024 कर्मचारी निवड मंडळ दमण यांच्या अंतर्गत नोकरी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी मिळणार असल्यामुळे या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात या भरती अंतर्गत भरतीचा अर्ज करून आकर्षक वेतन श्रेणी आणि परमनंट नोकरीचा लाभ दिला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Vanrakshak Bharti 2024

Vanrakshak Bharti 2024 या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरती अंतर्गत वनरक्षक आणि मनपाल या पदांसाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने उमेदवार आपले अर्ज सादर करू शकणार आहेत यावर ती अंतर्गत एकूण 51 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे खर्च करण्यासाठी सुरुवाती दिनांक 5 ऑगस्ट 2024 पासून सुरु झाली आहे.

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपल्या आधी आपले अर्ज सादर करायचे आहे त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 3 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मदत देण्यात आले आहे या भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत पीडीएफ शहरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. Vanrakshak Bharti 2024

Vanrakshak Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता :

भरतीचे नाव :-कर्मचारी निवड मंडळ दमण भरती 2024
भरती विभाग :-वन विभाग
भरती श्रेणी :-सरकारी
पदाचे नाव :-वनरक्षक आणि वनपाल रेस्क्यूअर
आवश्यक शैक्षणिक पात्रता :- मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धत :-ऑनलाइन
भरतीसाठी अर्ज शुल्क :-200 रुपये
या भरतीसाठी निवड प्रक्रिया :-परीक्षा मार्फत
उपलब्ध पद संख्या :-51 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण :-दमन भारत
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत :-03 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा :-18 ते 27 वर्षे

भरतीचे नाव : कर्मचारी निवड मंडळ दमण भरती 2024

भरती विभाग : वन विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरती मध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

Vanrakshak Bharti 2024 पदाचे नाव : या भरती अंतर्गत वनरक्षक आणि वनपाल रेस्क्यूअर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

भरतीसाठी अर्ज शुल्क : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांसाठी 200 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गामधील उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार आहे

उपलब्ध पद संख्या : अंतर्गत एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना दमन भारत नोकरी मिळणार आहे.

भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 03 सप्टेंबर 2024

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांसाठी 18 ते 27 वर्षे

मागासवर्गीय/महिला/अपंग/माजी सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्षे सूट.

Vanrakshak Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 3 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सबमिट करावा लागणार आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे या भरती अंतर्गत एकूण 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यावर तेअंतर्गत विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तरी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी आपले अर्ज सादर करायचे आहेत.

Vanrakshak Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Vanrakshak Bharti 2024 आवश्यक माहिती :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 5 ऑगस्ट 2024 पासून ते दिनांक 3 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत
  • अर्ज करण्याआधी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांना दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहून किंवा तपासून आपले अर्ज करणे आवश्यक आहे
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरून नंतर आपले अर्ज सबमिट करायचे आहेत , कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • मोबाईल द्वारे उमेदवार अर्ज करणार असतील तर वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत
  • अर्ज करत असताना पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना उमेदवारांनी तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी याची काळजी घेणे आवश्यक आहे
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असलेला द्यावा कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे
  • उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचा आहे
  • उमेदवारांनी एकदा सबमिट केलेले अर्ज पुन्हा एडिट करू शकता येणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत. Vanrakshak Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लि करा

महाराष्ट्र विमानतळ भरती अंतर्गत नवीन विविध पदांसाठी नोकरी

या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा :

FAQ

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत काय आहे ?

– 03 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

– ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

– या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?

18 ते 27 वर्ष

Leave a Comment