Webtech Solution Nagpur Recruitment 2024 :
मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर, BE, BCA, BCOM, BA, BMC, Diploma , Engineering तसेच तुमची टायपिंग स्पीड देखील बघितली जाणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला नागपूर मध्ये जावे लागेल, ही भरती पार्ट टाईम, फुल टाईम तसेच इंटरंशिप दिली जाणार आहे. तुमच्यासाठी Trainee, intern, graphic designer , data entry operator ही पदे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्हाला वेतन हे पदनुसार देणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेली आहे तर मुलाखतीची तारीख ही 5 नोव्हेंबर 2024 आणि अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची लिंक ही खाली देण्यात आलेली आहे.
मुलाखतीचा पत्ता :- आयटी पार्क जवळ, त्रिमूर्ती नगर, नागपूर
For Queries: mail2webtecg@gmail.com
Webtech Solution Nagpur Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | Webtech |
एकूण पदे | 4 |
पदाचे नाव | Trainee, intern, graphic designer , data entry operator |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 4 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | Any Graduate, BE , पदनुसार विविध |
मुलाखतीची तारीख | 5 नोव्हेंबर 2024 |
वेतन: | पदनुसार |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
टीप :
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे त्या आधी हा फॉर्म भरावा. मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- जर अर्ज भरता नाही आला तर 5 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखतीची तारीख पक्की केली गेली आहे, त्या दिवशी उपस्थित राहणे गरजेचे.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता. अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
- मुलाखतिला जाताना सर्व लागणारी कागतपत्रे घेऊन जावीत.
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | – |
अधिकृत वेबसाईट :- | – |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
शिक्षणानुसर ॲप्रेंटिस पदासाठी भरतीची संधी, भारतीय विमानतळ अंतर्गत भरती सुरू | AAI Bharti 2024