Western Railway Recruitment 2024 : मित्रांनो आपण जर पाच्छिम रेल्वे मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असला तर ही भरती तुमच्यासाठी आहे. या भरती मध्ये अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. या पदासाठी एकूण तब्बल 5066 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
Western Railway Recruitment 2024 ya भरतीचा अर्ज लवकरात लवकर करावा, तसेच या भरतीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेली असून या भरतीची अंतिम तारीख ही 22 ऑक्टोंबर 2024 आहे व वेळ संध्याकाळी 5 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे.
वयाची अट : तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत असाल तर तुमचे वय 22 ऑक्टोंबर 2024 रोजी पर्यंत 15 ते 24 पर्यंत असेल पाहिजे. SC/ ST 05 वर्षांची तर OBC साठी 03 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.
शुल्क : जर तुम्ही अर्ज करत असाल तर अर्ज करताना General/ OBC साठी 100 रुपये असणार आहे, तर SC/ ST/ PWD / महिला यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
Western Railway Recruitment 2024
भरती विभाग : | रेल्वे |
नोकरीचे ठिकाण : | संपुर्ण देशात |
पदाचे नाव : | अप्रेंटीस |
अर्ज प्रक्रिया : | ऑनलाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 22 ऑक्टोंबर 2024 |
वयोमर्यादा : | 15 ते 24 वर्षे |
निवड प्रक्रिया : | परीक्षेद्वारे |
येथे अर्ज करा : येथे क्लिक करा
Pdf जाहिरात:- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट:- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती तसेच सूचना वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :-
महाराष्ट्र सहकारी बँक , मिळणार 49,000 रुपये पर्यंत पगार | Maharashtra Sahkari Bank Bharti 2024