10वी नंतर काय करावे ? पहा संपूर्ण माहिती : What to do after 10th

What to do after 10th दहावी नंतर पुढे काय करावे हा प्रश्न सर्व दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि परीक्षा दिलेल्या मुलांच्या आणि पालकांच्या मनात आलेला सामान्य प्रश्न आहे. जीवनामध्ये पुढे काय करायचं ? कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे ? एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे त्यामध्ये दहावीनंतर पुढे काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत दहावी नंतर शैक्षणिक पर्याय कोणते आहे ? आणि शेवटच्या भागांमध्ये विशेष बोनस विविध खर्च शैक्षणिक पात्रता संबंधित कॉलेज महाविद्यालयाची संपूर्ण माहिती व शिक्षण कोर्स करण्यासाठी शिष्यवृत्तीची माहिती, भविष्यामधील संधी कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती पैसे कमवू शकता.

कोर्ससाठी प्रवेश परीक्षा विषय माहिती आवश्यक क्षमता नोकरीच्या संधी अशा विविध आणि परिपूर्ण माहिती आपणास मोफत स्वरूपामध्ये अधिकृत माहिती कुठे मिळेल याची माहिती आज आपण तुम्हाला देणार आहोत तेव्हा हा लेख पूर्ण वाचणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

What_to_do_after_10th
What to do after 10th

दहावी नंतर काय करावे ? याचे उत्तर जाणून घेणे आधी आपण करिअर कसे निवडायचे ? हे माहिती करून घेणे आवश्यक आहे मुख्य म्हणजे करिअर निवडणे आधी करिअर निवडण्याचे सूत्र काय आहे ते पाहूया.

What to do after 10th करियर म्हणजे काय ?

करिअर म्हणजे काय ? आणि करिअर कसे निवडायचे याचे उत्तर सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया ज्या क्षेत्रामध्ये करिअर निवडण्यासाठी आपल्याला असलेले अवघड क्षमता भविष्यामधील संधी या गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करून स्वतःमधील क्षमता चा शोध घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपण योग्य करिअर निवडले आहे असे म्हणता येईल.

स्वतःमधील क्षमतांचा शोध कसा घ्यावा ?

करिअर निवडताना आपल्यालाच्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या विषयांमध्ये आवड असते त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची आपली क्षमता आहे आणि त्या क्षेत्रांमध्ये भविष्यात संधी देखील तितक्या अधिक प्रमाणात आहे तेव्हा आपण योग्य करिअर निवडले असे म्हणता येईल. हे अजून विस्ताराने समजून घेण्यासाठी खालील लेख अवश्य वाचा.

10वी नंतर करिअरचे शैक्षणिक पर्याय :

What to do after 10th दहावी करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये करावे हा मोठा प्रश्न पालकांनी मुलांसमोर असतो मित्रांनो हा कोर्स केला म्हणून मी पण तोच करणार नातेवाईकांमध्ये कोणी मेडिकल, आयटीआय, इंजीनियरिंग केले म्हणून मग मी पण त्याच क्षेत्रामध्ये करिअर करणार हा खूप गोंधळून टाकणारा प्रश्न सध्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलांसमोर आणि विशेष करून पालकांसमोर हा प्रश्न आहे.

पण पुढे जाण्याआधी कधी सांगायचं आहे की खालील दहावीनंतर करिअरचे शैक्षणिक पर्याय निवडणे अधिक करिअर कसे निवडायचे स्वतःची ओळख कशी करून घ्यावी माझ्यामध्ये कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता आहे हे लेख आवश्यक तुम्हाला योग्य क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण पाहूया दहावी नंतरचे करिअर साठी कोणते शैक्षणिक पर्याय आहे यामध्ये आपण इयत्ता अकरावी आणि बारावी, डिप्लोमा कोर्सेस, मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस, पॉलिटेक्निक कोर्सेस, प्रोफेशनल कोर्सेस, आयटीआय करून ची माहिती पाहणार आहोत.

What_to_do_after_10th
What to do after 10th
Source: silica.co.in

दहावी नंतर करिअरचे शैक्षणिक पर्याय पुढील प्रमाणे आहेत :

  • इयत्ता अकरावी आणि बारावी
  • डिप्लोमा कोर्सेस
  • मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस
  • पॉलिटेक्निक कोर्सेस
  • वोकेशनल कोर्सेस
  • आयटीआय कोर्सेस

दहावी आणि बारावीनंतर करिअरचे पर्याय :

पारंपरिक चालत आलेला पर्याय म्हणजे दहावीनंतर अकरावी आणि बारावी यामध्ये गोंधळून टाकणार प्रश्न म्हणजे दहावी नंतर कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा बारावी नंतर पुढे कोणत्या शाखेला कुठे स्कोप आहे हे आता आपण थोडे विस्ताराने पाहूया म्हणजे अकरावीला प्रवेश घेत असताना आपण निश्चित असा निर्णय घेऊ शकू की मला बारावी नंतर कुठे प्रवेश घ्यायचा आहे.

दहावी नंतर विज्ञान, कला ,वाणिज्य , तांत्रिक :

असे चार शाखांचा पर्याय आपल्यासमोर असतो या शाखांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याचा विस्तार कसा होतो ते पाहूया.

1 ) विज्ञान शाखेतील करिअर :

दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा हे सुद्धा एकमेकांचे पाहून आपण बऱ्याचदा ठरवतो की त्यांनी या शाखेमध्ये प्रवेश घेतला तर मी पण घेणार परंतु आता आपण आपल्या आवडीच्या अनेक क्षमतेच्या शाखेमध्ये प्रवेश घेणार आहोत.

विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी शक्यतो इंग्रजी चा बऱ्यापैकी पक्का असणे आवश्यक असते कारण विज्ञान शाखेमध्ये विषयांचा अभ्यास हा इंग्रजी भाषेमध्ये करावा लागतो.

विज्ञान शाखेमध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या मुख्य विषयांचा समावेश असतो आणि मराठी व इंग्रजी या दोन मुख्य भाषा यांचा अभ्यास करावा लागतो तर भूगोल आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विषय हे ऐच्छिक असतात. What to do after 10th

विज्ञान शाखेमधून बारावीनंतरचे पर्याय :

एकदा का तुम्ही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला की त्यानंतर म्हणजेच बारावीनंतर खालील कोर्ससाठी प्रवेश घेता येतो म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करता येऊ शकते.

1 ) वैद्यकीय शाखा :

  • एमबीबीएस
  • बीडीएस
  • बी फार्मसी
  • बी ए एम एस
  • बी एच एम एस
  • पॅरामेडिकल कोर्सेस

पॅरामेडिकल कोर्सेस :

  • फिजिओथेरपी
  • सीएमएल
  • स्पीच थेरपी
  • नर्सिंग

अभियांत्रिकी :

  • सिविल इंजिनियर
  • मेकॅनिकल इंजिनिअर
  • इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर
  • कॅम्पुटर इंजिनीयर
  • प्रोडक्शन इंजिनियर

तांत्रिक डिप्लोमा :

  • आयटीआय
  • एन आय आय टी

बी एस सी :

  • सूक्ष्मजीवशास्त्र
  • रसायनशास्त्र
  • भौतिकशास्त्र
  • संख्याशास्त्र
  • गणित
  • वनस्पतीशास्त्र
  • प्राणीशास्त्र
  • बायोकेमिस्ट्री
  • इलेक्ट्रॉनिक्स
  • विमा शास्त्र

कला शाखेमधील करियर संधी :

What to do after 10th कला शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर इयत्ता अकरावी आणि बारावी मध्ये मराठी इंग्रजी मानसशास्त्र राज्यशास्त्र हिंदी इतिहास सामाजिक शास्त्र अर्थशास्त्र भूगोल या विषयांचा अभ्यास अकरावी आणि बारावी इयत्तेमध्ये केला जातो.

कला शाखेतून बारावीनंतर करिअरचे पर्याय :

  • बी एस एल एल बी
  • बी ए
  • आय टी आय
  • सर्टिफिकेट कोर्सेस

वाणिज्य शाखेतील करिअर संधी :

कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर या शाखेत मुख्यता व्यवसाय आणि वित्तीय या दोन प्रमुख व्हावे अभ्यासल्या जातात उदाहरणार्थ अर्थशास्त्र वाणिज्य संघटन अकाउंट ऑडिटिंग, गणित चिटणीसाची कार्यपद्धती कॉस्टिंग या विषयांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो.

वाणिज्य शाखेमध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत या संधी तुम्हाला पुढील वेगवेगळ्या कोर्ससाठी प्रवेश घेऊन मिळवता येतील अर्थविषयक सर्व घडामोडीचा अभ्यास वाणिज्य शाखेमध्ये केला जातो आणि ज्या शाखेच्या पदवीधरांना पोस्ट ग्रॅज्युएशन साठी वेगवेगळे कोर्सेस करता येतात या कोर्समध्ये प्रामुख्याने व्यवस्थापन अकाउंटंट एम कॉम या ज्ञानशाखाचा समावेश होतो.

वाणिज्य शाखेतून 12 वी नंतरचे पर्याय :

  • बीकॉम
  • आयसीडब्ल्यूए
  • सी एफ ए

वाणिज्य शाखेतून पुढील सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा करता येतात :

  • डिप्लोमा इन अकाउंटन्सी
  • डिप्लोमा इन सेक्रेटरी प्रॅक्टिस
  • डिप्लोमा इन कॉमर्स
  • सर्टिफिकेट कोर्स इन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी
  • पर्सनल सेक्रेटरी
  • सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट अँड टायपिंग

महाराष्ट्र क्रीडा विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Career Guide Marathi

हे देखील वाचा :

मुख्यमंत्री योजना दूत योजना काय आहे

आयबीपीएस अंतर्गत तब्बल 4455 रिक्त पदांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment