What to do after 12th बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो कोणता कोर्स निवडावा ? शिक्षण कुठे घ्यावे ? कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळेल ?
12वी नंतर पुढे काय करावे हा प्रश्न सर्व 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि परीक्षा दिलेल्या मुलांच्या आणि पालकांच्या मनात आलेला सामान्य प्रश्न आहे. जीवनामध्ये पुढे काय करायचं ? कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे ? एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे त्यामध्ये 12वी नंतर पुढे काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत 12वी नंतर शैक्षणिक पर्याय कोणते आहे ? आणि शेवटच्या भागांमध्ये विशेष बोनस विविध खर्च शैक्षणिक पात्रता संबंधित कॉलेज महाविद्यालयाची संपूर्ण माहिती व शिक्षण कोर्स करण्यासाठी शिष्यवृत्तीची माहिती, भविष्यामधील संधी कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती पैसे कमवू शकता. कोर्ससाठी प्रवेश परीक्षा विषय माहिती आवश्यक क्षमता नोकरीच्या संधी अशा विविध आणि परिपूर्ण माहिती आपणास मोफत स्वरूपामध्ये अधिकृत माहिती कुठे मिळेल याची माहिती आज आपण तुम्हाला देणार आहोत तेव्हा हा लेख पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
What to do after 12th स्वतःला ओळखा :
तुमच्या आवडीनिवडी कौशल्यांचा आत्मपरीक्षण करून तुमच्या स्वभावाला जास्त मिळते जुळते वाटचाल निवडा. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करा.
पर्यायांची संपूर्ण माहिती :
What to do after 12th तुम्ही निवडलेल्या क्षेत्रांमध्ये कोणते कोर्स उपलब्ध आहेत पण त्याचा काळ खर्च संधी याबद्दल माहिती गोळा करा. इंजीनियरिंग मेडिकल विशेषण व्यवसाय कला डिझाईन माहिती तंत्रज्ञान असे अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहे.
मार्गदर्शन घ्या :
What to do after 12th कुटुंब मित्र शिक्षक यांच्याकडून मार्गदर्शन घ्या तर त्यांची संवाद साधा करिअर फेअर्स वेबसाईट शैक्षणिक संस्थांची माहिती घ्या विविध क्षेत्रांमधील लोकांशी संवाद साधा आणि त्यांच्या अनुभवांमधून शिकून घ्या.
कौशल्य विकसित करा :
एकदा तुम्हाला हवे ते क्षेत्र निवडल्यावर तुम्ही निवडलेल्या क्षेत्राशी संबंधित सर्व कौशल्य विकसित करा ऑनलाईन आणि ऑफलाइन कोर्सेस स्पर्धांमध्ये सहभागी व्हा इंटर्नशिप करा स्वतंत्रपणे अभ्यास आणि वाचन करा.
ध्येयाकडे वाटचाल :
तुमचे ध्येय ठरवून त्या दिशेने प्रयत्नशील राहा संकटांना सामोरे जाऊन धेरियाने पुढे जावा मेहनताना चिकाटी हाच यशाचा खरा मार्ग आहे.
काही अतिरिक्त टिप्स :
- तुमच्या गुणांनुसार आणि रसानुसार कोर्स निवडा
- फक्त नोकरी नाही तर तुमचे स्वप्न पूर्ण करणारा मार्ग निवडा
- आर्थिक गोष्टींचा विचार करा पण केवळ त्यावरती अवलंबून राहू नका
- क्षेत्रामधील बदलत्या ट्रेंड्सची माहिती ठेवा
- स्वतःवर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा
आवडीनुसार करिअर निवडा :
- इंजीनियरिंग
- वैद्यकीय क्षेत्र
- संशोधन क्षेत्र
- अंतराळ अभियांत्रिकी
- पर्यावरण विज्ञान
कला :
- भाषाशास्त्र
- पत्रकारिता आणि जनसंचार
- मानसशास्त्र
- इतिहास आणि पुरातत्व
- कायदा
- सामाजिक कार्य
- कला आणि डिझाईन
वाणिज्य :
- व्यवसाय व्यवस्थापन
- अर्थशास्त्र
- लेखा
- बँकिंग आणि वित्त
- मार्केटिंग
- विक्री क्षेत्र
- उद्यमशीलता
शाखेनुसार अभ्यासक्रम निवडू शकता :
- विज्ञान : इंजीनियरिंग, मेडिकल ,बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स ,गणित ,तत्त्वज्ञान, इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम करू शकता
- कॉमर्स : व्यवसाय प्रशासन ,बँकिंग ,अर्थशास्त्र ,खातर जमा ,मार्केटिंग ,इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम करू शकता.
- कला : भाषाशास्त्र, इतिहास ,समाजशास्त्र ,पत्रकारिता ,कायदा ,शिक्षण ,साहित्य, संगीत, ललित कला ,इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम करू शकता.
आवडी आणि कौशल्यांवर भर द्या :
- तुम्हाला तंत्रज्ञान आवडत असेल तर इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स क्षेत्राकडे वळू शकता
- तुम्हाला लोकांशी संवाद साधणे आवडत असेल तर व्यवसाय प्रशासन पत्रकारिता शिक्षण इत्यादी क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही आपले करिअर करू शकता
- तुम्हाला कलात्मक अभिव्यक्ती आवडत असेल तर साहित्य सांगितला इत्यादी क्षेत्रामधून आपले करिअर करू शकता.
कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे ?
- सरकारी नोकरी करायची असेल तर यूपीएससी एमपीएससी इत्यादी परीक्षा देऊ शकता
- खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करायची असेल तर कंपन्यांमध्ये इंटरशिप करून अनुभव मिळवू शकता
- स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर उद्योजकता विकास कार्यक्रम करा
इतर महत्त्वाचे मुद्दे :
What to do after 12th कौशल्य विकास : कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचा असतो त्यामुळे तुमच्या आवडीच्या क्षेत्रामधील कौशल्य विकसित करता येते.
अभ्यासक्रम आणि पदवी निवड : तुमच्या करिअरच्या ध्येयानुसार योग्य अभ्यासक्रम आणि पदवी निवडा
आत्मचिंतन : तुमच्या आवडीने पसंती कौशल्य आणि क्षमता यांचा विचार करा तुमच्या स्वप्नांशी सुसंगत क्षेत्र निवडा
मार्गदर्शक मिळवा : शिक्षक तज्ञ सल्लागार यांच्याकडून मार्गदर्शन घ्या
परिश्रम आणि चिकाटी : यश मिळवण्यासाठी परिश्रम आणि चिकाटी महत्त्वाचे असते तुमच्या क्षेत्रामध्ये सतत अभ्यास आणि स्व विकास करत रहा
अधिक माहितीसाठी खालील संसाधनांचा वापर करा :
- महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या वेबसाईट
- शासकीय पोर्टल
- करिअर मार्गदर्शन केंद्र
- ऑनलाईन संसाधने
अत्यंत महत्त्वाचे :
- तुमच्या आवडीनुसार करिअर निवडा फॅशन किंवा इतर च्या दवामध्ये येऊ नका
- कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि सदस्य शिकण्याची तयारी असणे आवश्यक आहे
- आर्थिक आणि इतर संसाधनांचा विचार करा
- तुमच्या निवडी बद्दल शंका असल्यास करिअर मार्गदर्शक किंवा तज्ञांचा सल्ला घ्या. What to do after 12th
इंटिग्रेटेड लॉ कोर्स
एलएलबी पदवी मिळवण्यासाठी अनेकदा बॅचलर पदवी आवश्यक असते तसेच तुम्ही एकात्मिक कायदेशीर अभ्यासक्रम निवडल्यास तुम्ही बारावी इयत्ता पूर्ण करताच काय काय सुरू करू शकता भारतीय बार कौन्सिल अधिकृतपणे एकात्मिक कायदेशीर कार्यक्रमांना मान्यता देते कायद्याचा सराव करण्यासाठी व्यावसायिक परवाना मिळवण्यासाठी विद्यार्थी अशा प्रकारे बार कौन्सिल ऑफ इंडियाची बीए एलएलबी पदवी घेऊन परीक्षा देऊ शकतात ज्यामुळे तो 12 वी कला नंतर चा सर्वोत्तम अभ्यासक्रम बनतो.
पत्रकारिता आणि जनसंवाद बॅचलर :
हा कार्यक्रम सामाजिक दृष्ट्या जागरूक मीडिया व्यावसायिक तयार करण्याचा प्रयत्न करतो जे डेटा चालत आहेत आणि सार्वजनिक बोलणे आणि संप्रेषण मध्ये उत्कृष्ट आहेत विद्यार्थ्यांना तीन वर्षांमध्ये विविध माध्यम संबंधित विषयाची ओळख करून दिली जाते आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना औद्योगिक जगामधील उद्योग भूमिका स्वीकारण्यासाठी तयार केले जाते या कारणामुळे हा बारावी श्रेणी कला नंतर असलेल्या सर्वोत्तम अभ्यासक्रमांत पैकी एक आहे.
मानांक ब्यूरो विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Marathi Live