जिल्हा परिषद अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती सुरू, असा करा अर्ज : Zilla Parishad Bharati 2024

Zilla Parishad Bharati 2024 जर तुम्ही बारावी पास असाल आणि चांगली नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. जिल्हा परिषद विभागांतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. केंद्र पुरस्कार प्राप्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर हे पद या भरती अंतर्गत भरले जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Zilla Parishad Bharati 2024आज आपण आपल्या या लेखामध्ये जिल्हा परिषद डेटा एन्ट्री या पदासाठी लागणारे सर्व सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही ही भरती पात्र असाल तर तुम्हाला या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. आज आपण आपल्या लेखामध्ये या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, या भरतीसाठी अर्ज करण्याकरता अंतिम मुदत काय असणार आहे, या भरतीसाठी अर्ज कोठे सादर करावा याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या भरतीची अधिकृत जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या जाणून घ्यायची आहे. भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.Zilla Parishad Bharati 2024

Zilla Parishad Bharati 2024 | जिल्हा परिषद भरती :

भरती प्रकार : जिल्हा परिषद यांसारख्या मोठ्या सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी सर्व उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

भरती विभाग : जिल्हा निवड प्रक्रिया समिती आणि जिल्हा परिषद यांच्याद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता : या पदासाठी 12 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांची भरती केली जाणार आहे.

वतन श्रेणी : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला वीस हजार 20,650 एवढे वतन देण्यात येणार आहे.

अर्ज भरण्याची दिनांक : 23 जुलै 2024 पासून या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकणार आहे.

भरती होण्याचा कालावधी : 11 महिन्यांच्या कंत्राटी कालावधीसाठी ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे

व्यवसायिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवारांनी किमान 12वी पास असणे गरजेचे आहे.

मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी

इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी

एम एस सी आय टी किंवा केंद्रशासनाची यासंदर्भातील संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

Zilla Parishad Bharati 2024

Zilla Parishad Bharati 2024 अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करत असताना अर्जाबरोबर शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय आणि अनुभव इत्यादी साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत स्वतःचे संपूर्ण नाव आणि पत्ता असलेला 16 आकार असलेला रिकामा, ₹5 चे पोस्टाचे तिकीट, लिफाफा पाठवणे बंधनकारक आहे.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यामध्ये अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटो अर्ज सादर करत असताना सदर अर्जाच्या पाकिटावर ती प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज असे नमूद करणे आवश्यक आहे.
  • डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांना निमित्त सेवेचे कोणतेही लाभ देण्यात येणार नाही. याशिवाय 11 महिन्यांच्या कंत्राटी सेवेच्या आधारावरती त्यांना शासकीय सेवेमध्ये नियुक्त करण्यासाठी कोणताही हक्क राहणार नाही.
  • या पदासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 23 जुलै 2024 हे असणार आहे.
  • त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे हा असणार आहे. Zilla Parishad Bharati 2024

डेटा एंट्री ऑपरेटर भरती :

Zilla Parishad Bharati 2024 डेटा एंट्री ऑपरेटर भरती या भरतीसाठी महाराष्ट्र मधील सर्व तालुके आणि जिल्हा यामधील नवीन डेटा ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही संधी 12 वी पास आणि पदवी उमेदवार यांच्यासाठी असणार आहे .उमेदवारांसाठी नोकरी करण्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि उत्तम संधी असणार आहे. त्यामुळे या संधीचा वापर करून घेण्यासाठी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत. यामध्ये जी नोटीस जाहीर संचालन अधिकारी महसूल अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.

डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती निघाली आहे ही भरती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार असून यामध्ये सर्व तालुके आणि जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 18 ते 28 वर्षे वयोमर्यादा या भरतीसाठी करण्यात आली आहे. 28 वर्षावरील उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. या भरतीसाठी जर उमेदवारांची व्यावसायिक पात्रता, टायपिंगची गतिमान कमीत कमी 20 , आणि किमान 12 वी पास अशी पात्रता असेल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.Zilla Parishad Bharati 2024

आवश्यक कागदपत्रे :Zilla Parishad Bharati 2024

  • आधार कार्ड
  • उमेदवाराचे पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • पदवीधर असल्यास पदवी प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • पासपोर्ट साईज फोटो

Zilla Parishad Bharati 2024

Zilla Parishad Bharati 2024ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :

  • डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराला सर्वप्रथम या भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागणार आहे.
  • या लिंक वर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.
  • या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
  • माहिती भरून झाल्यानंतर वरती सांगितल्याप्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपले हस्ताक्षर आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
  • यानंतर आपल्याला संपूर्ण अर्ज एकदा व्यवस्थित तपासायचा आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे उमेदवार ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करू शकतो.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज लिंक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit

FAQ

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

23 जुलै 2024 हि अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

18 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे .

Leave a Comment