जिल्हा परिषद अंतर्गत बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी , असा करा अर्ज : ZP Bharti 2024

ZP Satara Bharti 2024 जिल्हा परिषद सातारा भरती अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या मेगा भरती साठी तुम्ही देखील अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर या ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तुमचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने सबमिट करू शकता आणि त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे अनिवार्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ZP Satara Bharti 2024

ZP Satara Bharti 2024 चा अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारांकडे 19 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि या भरतीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहायचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क आहे मुदत आणि इतर सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 06 जागांसाठी उमेदवारा अर्ज करू शकणार आहे त्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज पद्धतीने सबमिट करायचा आहे.

 या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद विभाग कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. जिल्हा परिषद विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेला पत्ता आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहून घ्यायची आहे. ZP Satara Bharti 2024

ZP Satara Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नाव : जिल्हा परिषद सातारा भरती 2024

भरती विभाग : जिल्हा परिषद विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असावा. उमेदवाराला मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिनिधी, इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिटानी सोबत एम एस सी आय टी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा

ZP Satara Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

भरतीसाठी अर्ज शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क आकारला जाणार नाही

या भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे

उपलब्ध पद संख्या : या भरतीची अधिकृत जाहिरात पहा

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 20650 प्रति महिना वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सातारा महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे

भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवारांकडे 19 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आले आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सातारा जिल्हा परिषद, सातारा या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करणे आवश्यक आहे
  •  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतही 19 ऑगस्ट 2024 असणार आहे
  •  या भरतीसाठी फक्त दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज करणे गरजेचे आहे
  •  अर्ज करण्याआधी आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करणे गरजेचे आहे.
  •  अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  •  या भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतात
  •  आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडून अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे
  •  पासपोर्ट साईज फोटो देत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावे
  •  उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखती द्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
  •  मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे दिली जाणार आहे
  •  एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत. 
  • परीक्षा शुल्क असेल तर भरणे आवश्यक आहे. ZP Satara Bharti 2024

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

https://www.zpsatara.gov.in/uploads/publications/1723211375.pdf

स्पर्धात्मक ऑलिम्पियाड परीक्षा बदल संपूर्ण माहिती

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – GS IT Solution

FAQ :

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असावा. उमेदवाराला मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिनिधी, इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट सोबत एम एस सी आय टी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा

भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

19 ऑगस्ट 2024

भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑफलाइन पद्धतीने

Leave a Comment